shirol grampanchayat website logo

शिरोळ ग्रामपंचायतीची स्थापना सन १ जून १९४५ मध्ये झाली होती. ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये अनेक सोयी निर्माण केल्या होत्या, तसेच अनेक कार्ये पूर्ण झाले आहेत. उदा. महात्मा गांधी रोजगार हमी योजना, इंदिरा आवास योजना, वृक्ष लागवड, मोफत गणवेश वाटप योजना अशा अनेक योजना राबविल्या गेल्या. ६ फेब्रुवारी २०१८ रोजी शिरोळ नगरपरिषद ची स्थापना झाली. सध्या मुख्याधिकारी म्हणून श्री नागेंद्र अनंत मुतकेकर हे कार्यरत आहेत. तर प्रशासक म्हणून श्री गजानन गुरव हे कार्यरत आहेत.

योजना –

आजपर्यंत ग्रामपंचायती मधील सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये सलोखा निर्माण करून गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहिले होते. गावाचा विकास आढावा घेण्यासाठी मासिक मिटींग घेतली जाते. सदर मिटींगमध्ये गावच्या लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्वरित निराकरण केले जाते. केंद्र सरकारच्या संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) योजनेमधून ग्रामपंचायतीचे सर्व लेखा व वित्त काम ऑनलाईन केलेले आहे. शिरोळ नगरपरिषदचे हेडक्लार्क श्री. संदिप सिताराम चुडमुंगे हे आहेत.


एकूण हेक्टर क्षेत्रफळ

2614
एकूण क्षेत्रफळ
2404
सिंचनाखालील
210
सिंचनखाली नसलेले

लोकसंख्या एकूण

27649
लोकसंख्या एकूण
14216
पुरुष
13433
महिला


shirol naradhyakasha mulani

श्री तैमूर गफूर मुलाणी
मुख्याधिकारी, शिरोळ नगरपरिषद


gajanan gurav

श्री. गजानन गुरव
प्रशासक, शिरोळ नगरपरिषद तथा तहसीलदार शिरोळ

पुरस्काराने सन्मानित 

१ .हागणदारीमुक्त ग्रामपंचायत २००९/१०
२. महात्मा गांधी तंटामुक्त ग्रामपंचायत पुरस्कार
३. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेत यशस्वी सलग वर्ष सहभाग
४. स्मार्ट ग्राम पुरस्कार सन २०१६/१७
५. यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन २०१५/१६
६. यशवंत सरपंच पूरसाकार सन २०१५/१६
७. सर्व शासकीय योजना राबविणारी ग्रामपंचायत पुरस्कार सन २०१५/१६


अभिप्राय

  • शिरोळ च्या जनतेची अनेक दिवसांपासुनची मागणी पूर्ण झाली, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेनंतर शिरोळ नगरपालिका निर्माण झाली, या निर्णया मुळे शिरोळची झपाट्याने प्रगती आणि विकास होईल या बद्दल मला विश्वास आहे...

    बाळासाहेब माळी
    (जेष्ठ पत्रकार)
शिरोळ नगरपरिषद जाहीर सूचना – निवडणूक परिशिष्ट प्रसिद्धीबाबत
DOWNLOAD
जाहीर प्रगटन
DOWNLOAD
शिरोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१८

added on 16/09/2018

DOWNLOAD
डिजिटल फलकाबाबत

added on 20/09/2018

DOWNLOAD
शिरोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडून कार्यक्रम – अंतिम प्रभाग प्रसिद्धी
DOWNLOAD
जाहीर सूचना

added on 30/08/2018

DOWNLOAD
निवडणूक नॉमिनेशन PPT

added on 16/09/2018

DOWNLOAD
सर्व साधारण सभा १

added on 14/11/2018

DOWNLOAD