शिरोळ गावची वैशिष्ट्ये

१ . शिरोळ गाव पंचगंगेच्या तीरावर वसले आहे.
२. गावातील सर्व रस्ते डांबरीकरण झाले आहेत.
३. गावच्या मालकीची स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजना आहे.
४. पर्यावरण संतुलित समृद्ध गाव योजने मध्ये प्रथम वर्षेसाठी पात्र.
५. शिरोळ गावातील सर्व सन धार्मिक उरूस गावातील सर्व लोक एकत्र येऊन साजरे करतात.
६. गावाला निर्मळ ग्राम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
७. दसरा मोहोत्सावाला ५ तोफांची सलाम दिली जाते .
८. पर्यावरण संरक्षणासाठी दिलेल्या योजना करिता प्रदूषण महामंडळाकडून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

1