प्रस्तावित कामे

१. कल्लेश्वर तलाव शुशोभीकरण – १७ कोटी.
२. तालुका क्रीडा संकुल – १ कोटी.
३. नागरिकांना ४०० ऐवजी ६० लिटर पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शिरोळ पेरी अर्बन मध्ये समाविष्ट करणे.
४. गावठाण हद्द वाढीतील ६०० एकर क्षेत्रातील मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध करून देणे.
५. सांडपाणी निचऱ्याकरिता भुयारी गटर योजना कार्यान्वित करणे .
६. लोकवर्गणीतून शिरोळ एस टी बसस्थानकावर पिकअप शेड उभारणे.

3